Cinema आणि बरंच काही'च्या आजच्या भागात सातारचा सलमान या सिनेमाच्या टीमने पोट दुखेपर्यंत हसवलं. शूटिंगवेळी काय धमाल घडली पहा आजच्या धमाल एपिसोडमध्ये.